Nashik Kumbh Mela 2027 : कुंभमेळा, पुलाच्या कामांसाठी 517 झाडे तोडण्यास मंजुरी; नाशिक महापालिकेच्या वृक्ष समितीचा मोठा निर्णय, 2 कोटींचा मेगा प्लॅन काय?

Nashik Kumbh Mela 2027 tree cutting approval : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीसाठी नाशिकमध्ये ५१७ झाडांच्या तोडीस मंजुरी देण्यात आली आहे.
Nashik tree cutting for Kumbh Mela 2027

Nashik tree cutting for Kumbh Mela 2027

esakal

Updated on

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विल्होळी येथे २७४ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या कामात अडथळा ठरणारी ४०० झाडे, तर तिडके कॉलनीतील मिलिंदनगर येथे नंदिनी नदीवर नवीन पूल उभारण्यात अडथळा ठरणारी ११७ झाडे, अशा एकूण ५१७ झाडांच्या तोडीस महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली (Nashik tree cutting for Kumbh Mela 2027) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com