Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी मोठा दिलासा! महापालिकेला प्रतिनियुक्तीवर अधिकारी-कर्मचारी घेण्यास परवानगी

Approval Granted for Officer and Employee Deputation : महापालिकेकडे मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने महापालिकेला प्रतिनियुक्तीवर अन्य विभागातून अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यास परवानगी दिली आहे.
Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation

sakal 

Updated on

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडे मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने महापालिकेला प्रतिनियुक्तीवर अन्य विभागातून अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून शासनाकडे असलेला प्रलंबित आकृतिबंध व विभागीय आयुक्त कार्यालयाकडे बिंदू नामावलीअभावी पकडलेल्या रिक्त जागांचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com