Nashik Leopard News : नांदूर शिंगोटे येथे बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद; शेतकरी वर्गामध्ये समाधान

Nashik Leopard : शेतकऱ्यांच्या पशुधनावर मोठ्या प्रमाणावर डल्ला मारणारा बिबट्या अखेर रात्री तीन वाजता पिंजऱ्यात जेरबंद झाला.
The leopard was finally imprisoned in the cage
The leopard was finally imprisoned in the cageesakal
Updated on: 

नांदुर-शिंगोटे : येथील तरशा डोंगराच्या पायथ्याशी गेल्या दहा-बारा दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले करून काही शेतकऱ्यांच्या पशुधनावर मोठ्या प्रमाणावर डल्ला मारणारा बिबट्या अखेर रात्री तीन वाजता पिंजऱ्यात जेरबंद झाला. या भागामध्ये बिबट्याने आपला मुक्काम चांगलाच ठोकला होता या काळामध्ये सदरच्या बिबट्याने योगेश शेळके यांच्या गोठ्यावर हल्ला केला होता यामध्ये वास्ते मेंढ्या शेळ्या कुत्रे कोंबड्या असे अनेक शिकारी केल्या होत्या. (Leopard finally caged at Nandur Shingote by forest department )

Loading content, please wait...

Related Stories

leopard sighting on Phulewadi Lakshatirth road in Kolhapur
Karad Leopard Rescue Operation Five Month Old Leopard Trapped Near Apartments Safely Rescued By Forest Officials
Thoraat Wasti Leopard Panic Ends As One And A Half Year Old Female Leopard Is Caught In Forest Department Cage At Dawn
Kolhapur leopard news
Marathi News Esakal
www.esakal.com