Nashik Leopard News: बिबट्या पोहोचला शाळेच्या मैदानात, सीसीटीव्हीत कैद; पिंजरा लावण्याची मागणी

Leopard Spotted Inside School Campus in Devlali Camp: विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, परिसरातील झाडीझुडपे हटवून बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.
Nashik Leopard News

Nashik Leopard News

esakal

Updated on

देवळाली कॅम्प: लॅम रोड येथील श्री छत्रपती शिवाजी मार्ग परिसरातील शाळेच्या प्रांगणात बिबट्याचा वावर उघडकीस आल्याने संपूर्ण देवळाली कॅम्प हादरला आहे. लॅम रोडवरील ऐतिहासिक भैरवनाथ मंदिराजवळ असलेल्या आदर्श शिशुविहार शाळेच्या प्रांगणात मध्यरात्री बिबट्या मुक्तपणे फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com