Crime
sakal
नाशिक: राज्यात दारुबंदी सप्ताह सुरू असताना परराज्यातील अवैधरीत्या विदेशी मद्याची वाहतूक करणारे वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महामार्गावरील गरवारे पॉइंट या ठिकाणी कारवाई करीत विदेशी मद्यासह वाहन असा साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.