Nashik Milk Collection : नाशिक विभागात खळबळ! FDA च्या धडक कारवाईनंतर तब्बल 2 लाख लिटरने दूध संकलन घटले; काय आहे नेमकं प्रकरण?

Nashik milk collection decline 2026 : उशिरा झालेल्या पावसामुळे चार्‍याची टंचाई निर्माण झाली असून त्यातच अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळविरोधी कारवाईनंतर नाशिक विभागातील दूध संकलनात जवळपास दोन लाख लिटरची लक्षणीय घट झाली आहे.
Why did milk collection drop in Nashik?

Why did milk collection drop in Nashik?

esakal

Updated on

-किरण कवडे

नाशिक : उशिरा दाखल झालेल्या पावसामुळे दुधाळ जनावरांना हिरवा चारा मिळणे अवघड झाले (Maharashtra dairy farmers milk production news) आहे. त्यातच अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळ विरोधी धडक कारवाईमुळे नाशिक विभागातील दूध संकलनात तब्बल दोन लाख लिटरची अचानक घट झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com