Nashik Municipal Election : नाशिक मनपा निवडणुकीसाठी 'रणशिंग' फुंकले; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची प्रभागनिहाय फौज तैनात!

Ward-wise Appointment of Election Decision Officers in Nashik : नाशिक महापालिका निवडणुकीच्या तयारीअंतर्गत प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Municipal Election

Municipal Election

sakal 

Updated on

नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १ ते ३ साठी उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, तर पेठचे तहसीलदार शिवाजी गवळी व महापालिकेचे उपअभियंता जयवंत राऊत व भरत ठाकरे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com