Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! नमो सन्मान निधीचा २० वा हप्ता २ ऑगस्टला खात्यात जमा होणार
Overview of Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana : शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा काही कारणामुळे रखडलेला हप्ता २ ऑगस्टला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. जिल्हाभरात शेतकरी सन्मान निधीचे सुमारे साडेचार लाख शेतकरी आहेत.
मालेगाव: केंद्र सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा काही कारणामुळे रखडलेला हप्ता २ ऑगस्टला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. जिल्हाभरात शेतकरी सन्मान निधीचे सुमारे साडेचार लाख शेतकरी आहेत.