Laxmanrao Mande
sakal
जुने नाशिक: जुने नाशिक परिसरातील नानावली भागात एकाच घरात तब्बल ८१३ मतदार असल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात ‘त्या’ घरात केवळ तीनच जण राहत असल्याचे उघड झाले असून, निवडणूक यंत्रणेच्या अचूकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.