Navratri
sakal
नाशिक: आश्विन शुक्ल प्रतिपदा अर्थात आदिशक्ती आदिमायेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारपासून (ता. २२) प्रारंभ होत आहे. यंदा तृतीया तिथीच्या वृद्धीमुळे हा उत्सव दहा दिवसाचा असणार आहे. त्यासाठी शहर-परिसरातील देवी मंदिरामध्ये आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.