आमदार काकांनी केला ठेकेदार पुतण्याचा पर्दाफाश, बनावट कागदपत्रे जोडून जिल्हा परिषदेची फसवणूक; गुन्हा दाखल

Nashik News : नाशिक जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रांच्या आधारे ठेकेदार नोंदणी प्रमाणपत्र मिळवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आमदार सुहास कांदे यांच्या पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fake Document Scam in Nashik ZP MLA Exposes His Own Nephew Contractor FIR Filed

Fake Document Scam in Nashik ZP MLA Exposes His Own Nephew Contractor FIR Filed

Esakal

Updated on

ठेकेदार नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. आमदार सुहास कांदे यांनी चौकशी करताना त्यांच्या पुतण्याचं नाव समोर आलंय. या प्रकरणी आमदार सुहास कांदे यांचा पुतण्या देवेंद्र कांदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याची तक्रार त्याच्याविरोधात करण्यात आलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com