Leopard inside ZP School : बछड्यांना घेऊन बिबट्या आला शाळेच्या आवारात.., मुलं झाली भयभीत, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Leopard and Cubs Spotted Inside Shivadi ZP Primary School Premises : निफाड तालुक्यातील शिवडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बिबट्या व बछड्याचे दर्शन झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Shivdi school leopard

Shivdi school leopard

esakal

Updated on

निफाड (नाशिक) : जिल्ह्यात बिबट्यांचे बछड्यांसह दर्शन ही बाब आता नवी राहिलेली नाही, मात्र शिवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या (Shivdi school leopard) आवारात रविवारी (ता.१६) रात्री बिबट्या व बछड्याचे दर्शन झाल्याने पालक व विद्यार्थ्यांत दहशत निर्माण झाली. नागरिकांनी त्याला हटकल्याने बछडे एका बाजूने तर बिबट्या दुसऱ्या दिशेला गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com