Nashik NMC : POP मूर्ती कारागिरांवर साहित्य जप्तीची कारवाई

Nashik News : गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पीओपी मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे.
 POP idol artisans
POP idol artisansesakal

Nashik News : गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पीओपी मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. बुधवारी (ता.३) सिडको विभागीय कार्यालयातर्फे फाळके स्मारक रोडवरील कारागिरांचे साहित्य जप्त करण्यात आले. (NMC Material confiscation action against POP idol artisans)

केंद्र शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घातली आहे. त्यानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त अजित निकत यांच्या आदेशानुसार सिडको विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी बुधवारी फाळके स्मारक रोडवरील मूर्ती कारागीर अर्जुन राठोड यावर कारवाई केली.

या कारागिराकडील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या चार गोण्या, २ ड्रम, ३ प्लॅटफॉर्म, १० बांबू, ५ लाकडी पट्टी आदी साहित्य जप्त करण्यात आले. (latest marathi news)

 POP idol artisans
Nashik Police Written Test: पोलिस भरतीच्या ‘लेखी’ परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात! शहराची KTHM तर, ग्रामीणची भुजबळ नॉलेज सिटीत

नागरिकांनी पीओपी मूर्ती बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती अथवा त्या आनुषंगिक साहित्य बनवणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 POP idol artisans
Nashik Onion News : नाफेड, ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीत व्यापारी मालामाल; खरेदीप्रक्रियेत सुचवला बदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com