How did two sisters drown in Nashik water tank?
esakal
पंचवटी (नाशिक) : मेरी लिंक रोडवरील मानेनगर भागात खेळता-खेळता घराच्या गॅलरीतील पाण्याच्या टाकीत पडल्याने वृत्ती विशाल सोनवणे (वय ८) व स्वस्ती विशाल सोनवणे (४) दोन चिमुरड्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली (What happened in Panchavati Nashik?) आहे.