
Nashik Citylink : लाडकी बहीण योजनेसाठीच्या बसचा ३४ लाख रुपयांच्या वाहतूक खर्चाचे देयके जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे. परंतु यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता भाडे शुल्क मिळेल की नाही, याबाबत सिटीलिंक कंपनीचे अधिकारी साशंक आहे. कागदपत्रे देयकासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असला तरी शासनाकडून पैसे मागावे कसे? मागितले तर वरिष्ठ अधिकारी व सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून डोळे वटारण्याची भीती निर्माण झाल्याने फक्त देयके पाठविण्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला आहे. (Payments for transportation cost of buses for Ladki Bahin Yojana amounting to 34 lakh)