Minor student blackmail case in Maharashtra
esakal
वडनेरभैरव (नाशिक) : येथील सनराईज हायस्कूलमधील (Sunrise High School) शिक्षकाविरोधात अल्पवयीन विद्यार्थिनीचे छायाचित्र काढून तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी ‘पॉक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला (Nashik school teacher POCSO case) आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत वडनेरभैरव पोलिसांत गुन्हा दाखल झाला.