

Nashik
esakal
नाशिक: शहरातील खड्ड्यांच्या प्रकरणात महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी कारवाईचा फास आणखी घट्ट केला आहे. बांधकाम विभागानंतर आता सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.