Nashik Pre-Monsoon Rains : सिन्नर तालुक्यातील पूर्वसह अन्य भागात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

Nashik News : जोरदार झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता.
Waterlogging due to rain in agricultural area in Mendhi
Waterlogging due to rain in agricultural area in Mendhiesakal

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागासह दापूर चापडगाव येथे मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. (Nashik Presence of pre monsoon rains in Sinnar)

Waterlogging due to rain in agricultural area in Mendhi
Maharashtra Rain Update: उकाड्यापासून मिळणार दिलासा, राज्यात आज अन् उद्या पावसाचा इशारा, जाणून घ्या कुठं बरसणार?

सिन्नर तालुक्यातील पूर्व भागासह मेंढी वडांगळी सोमठाने देवपूर निमगाव , चापडगाव दापूर आदी परिसरात पावसाने सोमवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारात जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली.

गेली दोन दिवसात सिन्नर तालुक्यातील परिसरात कमालीचा उकाडा जाणवत होता त्यातच सोमवारी दुपारी साडेचार वाजता अचानक पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. तालुक्यासह शहरात पाणी कपात केल्याने नागरिक आणि शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसानं बरसावं अशीच प्रार्थना बळीराजा करीत आहे.

Waterlogging due to rain in agricultural area in Mendhi
Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com