Nashik Onion Rates Hike : कांद्याची आवक घटल्याने भावात वाढ! फळभाज्यांची मागणीत घट; आद्रकला क्विंटला 10 हजार रुपये

Latest Onion News : सप्ताहात फळभाज्यामध्ये आवकेत घट झाली. मात्र मागणी नसल्याने बाजारभाव कमी मिळाला. वालपापडी घेवड्याची आवक ५१२८ क्विंटल आवक झाली.
Onion
Onionesakal
Updated on

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला आवारात गत आठवड्यात सप्ताहात ७ ते १३ सप्टेंबर दरम्यान कांद्याची आवक ११, ३२६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान २९०० सर्वाधिक ४५०० तर सरासरी ४००० रुपये भाव मिळाला. ७ ते १३ सप्टेंबर दरम्यानच्या तुलनेत आवक झाल्याने क्विंटलमागे सरासरी भावात ३०० रुपयांची वाढ दिसून आली. (Price increase due to decrease in onion arrival)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com