नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच करा; समृद्धीवर चक्काजाम; आंदोलक-पोलीस आमने-सामने

Nashik Pune Semi High-Speed Railway नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पर्यायी मार्गाने नको तर मूळ मार्गानेच करा या मागणीसाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
Nashik Pune Semi High-Speed Railway

Nashik Pune Semi High-Speed Railway

Esakal

Updated on

नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ मार्गानेच करावा या मागणीसाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. सिन्नर तालुक्यात गोंदे फाटा इथं आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली समृद्धी महामार्गाजवळ आंदोलन केलं गेलं. आंदोलनावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलनाचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com