El Nino Impact : 'आधी पाणी, मग पीक'; रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता; एल निनोचा पावसावर परिणाम, कमी पाऊस झालेल्या तालुक्यांत सिंचनाचे गणित महत्त्वाचे

El Nino Impact on Nashik Rabi Season : नाशिक जिल्ह्यात कमी पावसामुळे रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाण्यानुसार पिकांचे नियोजन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Nashik Rabi Season Update

Nashik Rabi Season Update

esakal

Updated on

नाशिक : एल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने त्याचा फटका रब्बी हंगामाला बसण्याची शक्यता (Nashik Rabi season) आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि जमिनीतील ओलाव्याची स्थिती लक्षात घेता यंदा रब्बीचे क्षेत्र घटण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारभावाच्या अपेक्षेपेक्षा उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊनच पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com