Mumbai Agra Highway traffic congestion solution
esakal
इंदिरानगर (नाशिक) : गेल्या वर्षभरापासून राणेनगर बोगद्याच्या दोन्ही बाजूंना सुरू असलेले समांतर पुलांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील काही दिवसांत हे पूल वाहतुकीसाठी खुले केले जातील, अशी माहिती प्रकल्प संचालक श्रीकांत ढगे यांनी दिली.