Nashik Hindu Morcha Rada : जुने नाशिक दंगलीतील म्होरक्यांना अभय! दंगलीमध्ये सराईत गुन्हेगारांचा वावर

Crime News : या दंगलीला कारणीभूत ठरलेल्या दोन्ही गटातील म्होरक्यांपर्यंत पोलिस पोहचलेले नाहीत. यातील बहुतांशी सराईत गुन्हेगार असून त्यांनीच माथी भडकावल्याची चर्चा शहरात आहे.
Nashik Hindu Morcha Rada
Nashik Hindu Morcha Radaesakal
Updated on

नाशिक : शुक्रवारी (ता. १६) जुने नाशिक, भद्रकाली या परिसरात दोन गटामध्ये धुमश्चक्री उडाली. बडी दर्गा याठिकाणी दगडफेक झाली तर, दूधबाजारमध्ये रॅलीदरम्यान दोन गट एकमेकांना भिडले होते. या दंगलीला कारणीभूत ठरलेल्या दोन्ही गटातील म्होरक्यांपर्यंत पोलिस पोहचलेले नाहीत. यातील बहुतांशी सराईत गुन्हेगार असून त्यांनीच माथी भडकावल्याची चर्चा शहरात आहे. (relief to leaders of old Nashik riots)

Nashik Hindu Morcha Rada
Nashik Hindu Morcha Rada: जुने नाशिक दंगलखोरांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी! कडेकोट बंदोबस्त; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळले
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com