Container Robbery on Nashik Road: Incident Details : कंटेनरला अडवून चालकाकडून रोकड लुटणाऱ्या टोळीस गुंडा विरोधी पथकाकडून शिताफीने अटक करण्यात आली. त्यात एका अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
नाशिक: रात्रीच्या वेळी कंटेनरला अडवून चालकाकडून रोकड लुटणाऱ्या टोळीस गुंडा विरोधी पथकाकडून शिताफीने अटक करण्यात आली. त्यात एका अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.