Nashik News : देवळाली व्यापारी बॅकेची पंचवार्षिक निवडणुक संपन्न; असे झाले मतदान

Nashik Road: Crowd outside the five-year election polling station of Nashik Road Devalali Traders Bank
Nashik Road: Crowd outside the five-year election polling station of Nashik Road Devalali Traders Bankesakal

Nashik News : नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या महिला गटाच्या दोन जागेसाठी आज (ता. ११) रोजी मतदान शांततेत झाले.

एकूण सुमारे 70 हजार 475 मतदारांपैकी सुमारे 9179 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला म्हणजे किमान एकूण 13.2 टक्के मतदारांनी आपले मतदान केले दिवसभर झालेल्या मतदानाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (Nashik Road Deolali Traders Board five year election concluded voting done Nashik News)

नाशिक : मराठा हायस्कुल, नाशिक रोड : महापालिक शाळा क्रमांक १२५, के.जे. मेहता हायस्कुल, देवळालीगाव : राष्ट्रसंत आनंद ऋषी शिक्षण प्रसारक मंडळ, जेलरोड : के.एन. केला हायस्कुल, अभिनव आदर्श मराठी शाळा, देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मोन्ट बोर्ड हायस्कुल, चेहडी: महापालिका शाळा क्रमांक ५३, इंदिरा नगर: डे केअर सेंटर माध्यामिक विद्यालय, उपनगक: श्री इच्चामणी विद्यामंदिर, पवन नगर: कर्मवीर भाऊसाहेब हिरे माध्यामिक विद्यालय, भगूर: नुतन विद्यालय, सिन्नर : लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय आशा १२ केद्रांत १४० खोल्या मध्ये मतदान झाले त्यात सत्तर हजार ४७५ मतदारांना पैकी ९१७९ मतदारांनी मतदानांत सहभाग घेतला १३.०२ टकके मतदान झाले.

मतमोजणी सोमवार ता. १२ रोजी सकाळी आठ वाजेपासुन श्री सुवर्णलक्ष्मी - नारायण लाॅन्स व मंगल कार्यालय , चौंडेश्वरी नगर, निलगिरी बाग, पाटाजवळ, डांबळी मार्केट रोड, छत्रपती संभाजी रोड- बंळी मंदिर लिंक रोड, पंचवटी, नाशिक येथे होणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Road: Crowd outside the five-year election polling station of Nashik Road Devalali Traders Bank
City Problems News : सिन्नर शहरात डासांचा प्रादुर्भाव; नागरिक झाले हैराण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com