Crime
sakal
नाशिक रोड: उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दत्तमंदिर जवळील एका फ्लॅटमध्ये सुमारे ५० लाख रुपयांची घरफोडी झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ३० ते ३५ महिला आणि १५ ते २० पुरुषांच्या टोळक्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सामानाची तोडफोड केली आणि रोकड, दागिने तसेच इतर ऐवजासह लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटला.