Girish Mahajan
Girish Mahajanesakal

SAKAL Special : चालता-बोलता! संकटमोचन आले अन् आश्वासन देऊन गेले

SAKAL Special : नाशिक लोकसभा मतदारसंघातून अद्यापही महायुतीचा उमेदवार घोषित झालेला नाही.

संकटमोचन आले अन् आश्वासन देऊन गेले

नाशिक लोकसभा मतदारसंघातून अद्यापही महायुतीचा उमेदवार घोषित झालेला नाही. एकीकडे आघाडीचा उमेदवार ठरून त्यांचा प्रचारदेखील सुरू झाला. मात्र महायुतीच्या बैठका, चर्चा होऊनही काही निष्पन्न होत नव्हते.

त्यामुळे भाजपचे संकटमोचन शहरात आले. त्यांनी चर्चा साधल्या आणि उद्याच पक्ष ठरवेल तो उमेदवार जाहीर होईल, असे आश्वासन देऊन गेलेत. त्यांच्या या आश्वासनानंतर महायुतीचा उमेदवार कोण लाभणार, याची विरोधकांसह सामान्यांना उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे.

(nashik SAKAL Special chalta bolta Crisis resolution came and went with promises)

Girish Mahajan
SAKAL Special : चालता बोलता! शेवटच्या दिवश मिळेल चान्स!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com