SAKAL Special : चालता-बोलता : मला उमेदवारी करायची आहे

Nashik News : जळगाव जिल्ह्यात अर्ज भरण्यासाठी वेळ मिळाला नाही म्हणून एक व्यक्ती आता नाशिकला दाखल झाला आहे.
Election candidate application
Election candidate applicationesakal

‘मला लगीन कराया पाहिजे’ हे भन्नाट कोळीगीत सर्वांना आठवत असेल. त्याचा अर्थ अगदी साधा सरळ असा आहे, की लग्नसराई सुरू झाली आणि माझे आता लग्नाचे वयही झाले आहे. त्यामुळे बोहल्यावर चढण्यासाठी तयार केलेले हे गीत अनेकांच्या ओठांवर असते. याची आठवण होण्याचे कारण म्हणजे सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. (Nashik lok sabha election 2024 candidate comedy news)

त्यामुळे हवशे-नवशे उमेदवारी अर्ज दाखल करायला येतात. जळगाव जिल्ह्यात अर्ज भरण्यासाठी वेळ मिळाला नाही म्हणून एक व्यक्ती आता नाशिकला दाखल झाला आहे. आता त्याने तयारी सुरू केली असून, तिकडचे ॲफेडेव्हिट नाशिकला चालेल का, म्हणून तो जिल्हाधिकाऱ्यांना विचारण्यासाठी थांबतो. पण, पोलिसांनीच त्याला पिटाळून लावले. त्यामुळे उमेदवारी तर राहिली दूर, साधा अर्जही भरता आला नाही, आता बोला! ((Latest Marathi News))

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com