sanitation contract
sakal
नाशिक: शहरातील वाढती लोकसंख्या, आगामी सिंहस्थ तसेच मनुष्यबळाची कमतरतेमुळे आउटसोर्सिंगद्वारे स्वच्छता कर्मचारी पुरवठा करण्याच्या ठेक्याचे तीन भागात विभाजन केल्याने केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याने एन. एच. पटेल या मक्तेदाराने उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. यापूर्वी दोनदा या ठेक्याचा वाद न्यायालयात पोहोचला आहे.