Car Accident: नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तावरून परतणाऱ्या पोलिसांच्या पथकाला कारची धडक; PSI चा मृत्यू, ११ हून अधिक जण गंभीर

Nashik Car Accident Near Saptashrungi Gad During Navratri Duty : नाशिकच्या सप्तशृंगगड परिसरातील अभोणा चौफुलीजवळ भरधाव कारची पोलिसांच्या पथकाला धडक
A speeding car collided with a police team returning from Navratri festival duty near Abhona Chowk in the Nanduri-Saptashrungi Gad area of Nashik district

A speeding car collided with a police team returning from Navratri festival duty near Abhona Chowk in the Nanduri-Saptashrungi Gad area of Nashik district

esakal

Updated on: 

नाशिक जिल्ह्यातील नांदुरी (सप्तशृंगगड) परिसरातील अभोणा चौफुलीजवळ भीषण अपघात घडला. नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त पूर्ण करून परतणाऱ्या पोलिसांच्या पथकाला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा मृत्यू झाला, तर ११ हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि भाविक गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून, नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com