Nashik Shootout Case : दीपक बडगुजर पसार! पोलिसांची पथके रवाना; संशयित शेवाळेला 21 पर्यंत कोठडी

Latest Crime News : ॲड प्रशांत जाधव यांच्यावर १४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री उत्तमनगर येथे दोन मोपेडवरून आलेल्या संशयितांनी गोळीबार केला होता. यात ॲड. जाधव थोडक्यात बचावले होते.
Dipak Badgujar
Dipak Badgujaresakal
Updated on

Nashik Shootout Case : ॲड. प्रशांत जाधव यांच्यावरील गोळीबार प्रकरणी नाव आलेला दीपक बडगुजर पसार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची पथके परराज्यात रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, कोठडीत पोलीसांनी मारहाण केल्याचा आरोप करणारा संशयित अंकुश शेवाळे याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. (Nashik shootout case Deepak Badgujar absconded)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com