TCS Nashik Case: टीसीएस प्रकरणात नवा ट्विस्ट! 'एचआर' निघाली प्रेग्नंट; फरार निदा खान मुंबईत

New twist in the TCS harassment case: तक्रारदार महिलांनी जेव्हा याबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली, तेव्हा त्यांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते.
Nashik TCS Case update

Nashik TCS Case update

esakal

Updated on

Mumabi Crime: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएम मधील सक्तीचे धर्मांतरण आणि लैंगिक छळाच्या गंभीर आरोपांनंतर फरार असलेली आरोपी निदा खान मुंबईमध्ये असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे तिने वैद्यकीय कारणास्तव न्यायालयाकडे जामीन मागितलेला आहे. निदा खान ही गर्भवती असल्याची बाब पुढे येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com