Nashik Teachers Constituency Election : माघार घेण्यासाठी महसूल कार्यालयात वाढली गर्दी!

Nashik Teachers Constituency
Nashik Teachers Constituencyesakal

Nashik Teachers Constituency : नाशिक पदवीधर मतदारसंघात आता चुरस वाढली आहे. अनेक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र या सर्वांत उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यासाठीही धावपळ वाढली आहे. माघार घेण्याची मुदत तीन वाजेपर्यंत असल्याकारणाने महसूल कार्यालयात गर्दी व्हायला लागली आहे. (Nashik Teachers Constituency election crowd increased in revenue office to withdraw nashik news)

Nashik Teachers Constituency
TATA Mumbai Marathon : टाटा मॅरेथॉनमध्ये नाशिकने पाडली छाप!

आतापर्यंत एकूण चार लोकांनी माघार घेतली आहे तीन वाजेपर्यंत अजून काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रीचेबल आहेत. दादासाहेब पवार आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे

भारतीय जनता पक्ष शुभांगी पाटील यांना माघार घ्यायला लावत असण्याची चर्चा आहे. शिवाय इतरही काही अपक्ष उमेदवारांना भारतीय जनता पक्ष माघार घेण्यासाठी रणनीती आखत आहे. श्रीरामपूरचे सुभाष राजाराम जंगले या अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडी पाठिंबा देईल असा दावा केला आहे.

Nashik Teachers Constituency
Nashik Teachers Constituency Elections : ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल; चर्चांना उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com