Nashik Crime : नाशिकमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच; एकाच रात्रीत फायर ब्रिगेड क्वार्टर्समधून ७५ हजारांचे दागिने लंपास
Jewelry Theft in Amritdham Area : संत सावता माळी नगर भागात असलेल्या फायर ब्रिगेड क्वार्टर्समधील दोन घरांमध्ये चोरी करत ७५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक: शहरातील अमृतधाम परिसरातील संत सावता माळी नगर भागात असलेल्या फायर ब्रिगेड क्वार्टर्समधील दोन घरांमध्ये चोरी करत ७५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.