Nashik News : शहरातील घरांच्या किंमतीत होणार वाढ; बांधकामाचे विकास शुल्क वाढणार

Latest Nashik News : बांधकामाची परवानगी देताना अदा केल्या जाणाऱ्या विकास शुल्कात २००७ नंतर कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही.
home
homeesakal
Updated on

नाशिक : बांधकामाची परवानगी देताना अदा केल्या जाणाऱ्या विकास शुल्कात २००७ नंतर कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. परंतू, दुसरीकडे त्या तुलनेत पायाभुत सुविधांवरील खर्च देखील वाढला आहे. त्यामुळे उत्पन्नाची निकड लक्षात घेवून विकास शुल्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुल्कात वाढ करताना बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांशी चर्चा केली जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com