Nashik Kumbh Mela : प्रयागराजच्या धर्तीवर धार्मिकनगरीसाठी पाच एकराची अट

नाशिकच्या कुंभमेळ्यात देखील अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने त्यांच्या सोयीसाठी धार्मिकनगरी (टेंट सिटी) व कन्व्हेन्शन सेंटर उभारले जाणार
Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh Mela sakal
Updated on

नाशिक- उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्यात भाविकांनी गर्दीचा उच्चांक गाठल्याने नाशिकच्या कुंभमेळ्यातदेखील अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने त्यांच्या सोयीसाठी गर्दी नियोजनासाठी धार्मिकनगरी (टेंट सिटी) व कन्व्हेन्शन सेंटर उभारले जाणार आहे. त्यासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, निफाड व दिंडोरी तालुक्यांतील जमीन मालकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून, त्यासाठी पाच एकर जमिनीची अट ठेवण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com