Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Nashik UPSC Exam Centre Entry Controversy : नाशिकमध्ये UPSC परीक्षा केंद्रावर दोन मिनिटे उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला; खड्डे आणि पावसामुळे उशीर झाल्याचा विद्यार्थ्यांचा दावा.
Students and parents gather outside the UPSC examination centre in Nashik after entry was denied following a two-minute delay.

Students and parents gather outside the UPSC examination centre in Nashik after entry was denied following a two-minute delay.

esakal

Updated on

नाशिकमध्ये UPSC परीक्षेच्या केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि पावसामुळे वाहतुकीला विलंब होत असल्याचे कारण देत काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले. मात्र, निर्धारित वेळ संपल्याचे सांगत केंद्र संचालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com