

Maharashtra crime news Nashik
esakal
Nashik van driver crime : नाशिक शहरात एका खासगी स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.