Nashik Vidhan Sabha Election: मतदारांच्या नाडी परीक्षणाच्या यशस्वितेसाठी; विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 21 डॉक्टर

Latest Vidhan Sabha Election News : रुग्णांची नाडी तपासतानाच अनेकांनी समाजकारण व त्यातून राजकीय प्रवेशाचा श्रीगणेशा केला आहे.
Vidhan Sabha Election
Vidhan Sabha Electionesakal
Updated on

नाशिक : रुग्णांची नाडी तपासतानाच अनेकांनी समाजकारण व त्यातून राजकीय प्रवेशाचा श्रीगणेशा केला आहे. याच मार्गाने मतदारांच्या नाडी परीक्षणासाठी विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांतर्फे २१, तर मातब्बर अपक्ष किंवा बंडखोर असलेले तीन असे एकूण २४ डॉक्टर विधानसभा निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. मतदारांच्या नाडी परीक्षणात ते यशस्वी ठरणार की नाही, याविषयी उत्सुकता आहे. सत्तास्थानी असलेल्या भाजप व प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रत्येकी सहा डॉक्टरांना संधी दिली आहे. (Vidhan Sabha Election 21 doctors in arena of Vidhan Sabha election )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com