

नाशिक : विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही, यादृष्टीने नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन करण्याची सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व समन्वयक अधिकाऱ्यांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात बुधवारी (ता.१६) सर्व समन्वयक अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. (Jalaj Sharma statement on Follow code of conduct strictly )