Nashik Leopard Sighting : नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक तब्बल 3 बिबटे? 10 वीच्या विद्यार्थ्याने कॅमेऱ्यात कैद केला थरार; पण वन विभाग म्हणतंय...

Three Leopards Allegedly Spotted in Wadner Gate Area : वडनेर गेट परिसरात तीन बिबटे दिसल्याचा दावा झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्याने काढलेल्या फोटोंची पडताळणी सुरू आहे.
Nashik leopard sighting caught on camera

Nashik leopard sighting caught on camera

esakal

Updated on

इंदिरानगर (नाशिक) : सायंकाळी पाचच्या सुमारास वडनेर गेट भागात तब्बल तीन बिबटे एकापाठोपाठ जाताना बघितल्याचा दावा ग्रामस्थानी केल्याने परिसरात एकच घबराट (Nashik leopard) पसरली.

या भागातील आदित्यकुमार या दहावीच्या विद्यार्थ्याने बिबट्यांचे छायाचित्र काढले असून, तो प्रत्यक्षदर्शी असल्याचे नगरसेवक केशव पोरजे यांनी सांगितले. मात्र हा फोटो प्रथमदर्शी साशंक वाटत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजयसिंह पाटील यांनी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

leopard rescued after falling into unused well while chasing prey at nagapur ambegaon shifted to manikdoh leopard rescue centre
CCTV captures leopard in Kolhapur
leopard near Ajara Kolhapur latest news
Forest Department leopard rescue operation
Marathi News Esakal
www.esakal.com