Nashik : तू दुसऱ्या जातीची, मुलबाळ स्वीकारणार नाही; ८ वेळा गर्भपात अन् वेडी ठरवण्याची धमकी

Nashik News प्रेमविवाहानंतर काही दिवसांनी विवाहिता गरोदर राहिली. ती नाशिकमधील क्रांतीनगर येथे माहेरी आली असता सासू, सासऱ्याने 'तुझ्यापासून आम्हाला बाळ नको आहे', असे म्हणून छळ सुरू केला.
Inter Caste Marriage Turns Nightmare For Nashik Woman

Inter Caste Marriage Turns Nightmare For Nashik Woman

Esakal

Updated on

नाशिक, ता. २० : सुरुवातीपासून विवाहेच्छुक जोडप्याला विरोध करणाऱ्या सासरच्यांनी लग्नानंतर विवाहितेचा छळच नाही तर, तिचा तब्बल सातवेळा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शारीरिक-मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करीत विवाहिता दुसऱ्या जातीची असल्याने मूलबाळ न होऊ देण्यासाठी तिचा छळ करणाऱ्या सासू सासऱ्यांनी पतीला तिच्यापासून दुरावले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात पतीसह सासू सासऱ्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nashik news woman alleges abuse after inter caste marriage family refused child

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com