Nashik ZP Election: जिल्हा परिषदेच्या निवडणुका मार्चमध्ये शक्य; ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका निकाली निघण्यापूर्वी प्रशासकीय तयारी

Latest Nashik News : विधानसभा निवडणुकीत निर्भेळ यश मिळविलेल्या महायुतीच्या स्थानिक नेत्यांना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.
Nashik ZP
Nashik ZP esakal
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीत निर्भेळ यश मिळविलेल्या महायुतीच्या स्थानिक नेत्यांना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेबाबत निर्णय झाल्यानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल. तत्पूर्वी निवडणूक आयोग जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची रचना व मतदारयाद्या अद्ययावत करण्याची सूचना देऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com