Nashik Zilla Parishad : नाशिक जिल्हा परिषदेतील बदली चौकशीला दोन महिने उलटूनही मुहूर्त नाही
Maharashtra State Zilla Parishad Federation Demands Transparency : बदली प्रक्रियेच्या चौकशीला दोन महिने होऊनही मुहूर्त मिळालेला नाही. समिती नियुक्त करून या बदल्यांची पारदर्शकपणे चौकशी करावी, अशी मागणी ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
नाशिक: जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या बदली प्रक्रियेच्या चौकशीला दोन महिने होऊनही मुहूर्त मिळालेला नाही. समिती नियुक्त करून या बदल्यांची पारदर्शकपणे चौकशी करावी, अशी मागणी ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे.