नाशिक: जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी बदली प्रक्रियेविषयी प्राप्त तक्रारींबाबत बुधवारी (ता. २०) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्याकडे सुनावणी प्रक्रिया पार पडली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आता काय अहवाल दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.