Zilla Parishad
sakal
नाशिक: नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वांत मोठी व सुंदर इमारत बनली आहे. मंत्रालयाचा कारभार येथून चालविता येईल, इतक्या भव्य स्वरूपाच्या या इमारतीतून सर्वसामान्य व्यक्तींसाठी चांगला व गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.