Details of the Assault and Police Action : नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने २०२० मध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
नाशिक- शिवीगाळ न करण्याबाबत समजावून सांगितल्याच्या रागातून कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने एका वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. २०२० मध्ये घटना घडली होती.