Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा ; सिंहस्थाची तारीख ठरतेय का?

CM Fadnavis to Attend Public Events Across Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यासाठी शहरात बंदोबस्ताच्या तयारीत रंगीत तालीम घेताना पोलीस अधिकारी व कर्मचारी.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (ता. १) नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांचा कार्यक्रम विविध घडामोडींनी परिपूर्ण असणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ ला जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com