जुने नाशिक- अल्पवयीन मुलीस कुटुंबीयांना मारून टाकण्यासह समाजातून बेदखल करण्याची धमकी देत लग्न केले. तिच्या अज्ञानाचा फायदा घेत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फत्तेसिंग कलानी (वय २५) असे संशयिताचे नाव आहे.