नाशिक- सायबर भामट्यांनी ऑनलाइन जुगारासह शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून तर काहींना टास्क पूर्ण केल्यास जादा आर्थिक लाभाचे आमिष दाखवून शहरातील काहींना तब्बल ४२ लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.